दिवाळी मध्ये आपण सगळे करंजी करत असतोच. आज मी तुम्हाला साठा न लावता, अगदी खुशखशीत खारीसारखी सॉफ्ट अशी कारंजी कशी करायची हे दाखवणार आहे.
दिवाळीचा आनंद - सुक्या खोबरेची खुसखुशीत करंजी | सोपी रेसिपी| Traditional Suka Khobara Karanji in marathi
साहित्य:- / (Ingredients details)
कव्हरचे साहित्य- / (Cover Ingredients)
१ मोठी वाटी मैदा / (1 cup All Purpose Flour)
१ छोटी वाटी बारीक रवा / (1 small bowl of fine semolina)
१/४ चमचा मीठ / (1/4 tsp salt)
१ टेबलस्पून मोहनाकरिता साजूक तूप / (1 tablespoons देशी Ghee)
१/२ वाटी दूध आणि १/२ वाटी पाणी यांचे मिश्रण / (Mix 1/2 cup milk and 1/2 cup water)
सारणासाठी साहित्य :-
२५० ग्रॅम सुके खोबरे / (250 gm Dry Coconut)
१ छोटी वाटी बारीक रवा / (1 small bowl of fine semolina)
१ वाटी पिठी साखर / (1 Cup powdered sugar )
१ टेबलस्पून साजूक तूप / (` Tbsp Desi Ghee)
२ टेबलस्पून भाजलेली खसखस / (2 Tbsp roasted poppy seeds)
२ टेबलेस्पून चारोळी / (2 Tbsp chironji / Charoli)
२ टेबलस्पून मनुका / (2 Tbsp Raisin)
१ टी स्पून वेलची पूड / (1 Tsp green cardamom powder)
गणपती बाप्पा नैवेद्य रेसिपी - ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंज्या | karanji recipe in marathi
• गणपती बाप्पा नैवेद्य रेसिपी - ओल्या नारळाच...
Take a moment, do Like and Subscribe YouTube channel :-
/ आईअन्नपुर्णा
Take a moment, do Like and Subscribe YouTube channel :-
/ आईअन्नपुर्णा
/ @annapurnamarathi
/ @aaiannapurnarecipemarathi
@AaiAnnapurnaRecipeMarathi
00:00 Introduction
00:36 करंजी आवरण कसे करावे
01:30 करंजीचे सारण कसे करावे
03:29 करंजी कशी बनवायची
05:42 करंजी कशी तळावी व महत्त्वाच्या टिप्स
#karanji
#करंजीरेसिपी
#करंजी
#आईअन्नपुर्णा
#diwalirecipes2025
#marathirecipe
#ganapatibappamorya
#ओल्यानारळाचीकरंजी
रेसिपी आवडली तर नक्की like 👍करा share करा आणि माझ्या चॅनेलला नक्की subscribe करा. बेल 🔔 आयकॉन ला प्रेस करा म्हणजे नवीन येणारा व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वांत अगोदर मिळेल.
Please Do Like Share & Subscribe!!
Karanji, Olya Naralachi Karanji, Olya naralachi karanji recipe, Olyanaralachi karanji, gujiya recipe, gujiya recipe in hindi, how to make karanji, karanji recipe, karanji recipe in marathi, layered karanji, narlachi karanji, pudachi karanji, recipes,satyachi karanji, sweet coconut karanji, ओल्या नारळाची करंजी, ओल्या नारळाची करंजी आईअन्नपुर्णा रेसिपी मराठी, ओल्या नारळाची करंजी रेसिपी, ओल्या नारळाच्या करंज्या, ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंज्या, करंजी रेसिपी, गणपती बाप्पा नैवेद्य, dessert, diwali faral, gujiya banane ka tarika, gujiya kaise banate hain, how to cook, how to make gujiya, karanji kaise banate he, maharashtra special, marathi food, marathi recipes, raksha bandhan, sweets, ओल्या नारळाच्या करंज्या मराठी रेसिपी
Информация по комментариям в разработке