TOP 25 : सोलापूरच्या विमानसेवे संदर्भात 'ही' आनंदाची बातमी

Описание к видео TOP 25 : सोलापूरच्या विमानसेवे संदर्भात 'ही' आनंदाची बातमी

#marathinews #loksabhaelection2024 #solapurairport #solapurvimanseva
TOP 25 : सोलापूरच्या विमानसेवे संदर्भात 'ही' आनंदाची बातमी
--------------------------
सोलापूर विमानतळावरील सर्व कामे १० जुलै पर्यंत पूर्ण होतील. कामे पूर्ण झाल्यानंतर एअरपोर्ट ऍथॉरिटीचे पथक पाहणी करण्यासाठी सोलापुरात येईल त्यानंतर सोलापूर विमानसेवेचा मार्ग मोकळा होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. सोलापूर विमान सेवा सुरू करण्यासाठी धावपट्टी, संरक्षण भिंत, प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ३० जून पर्यंत हे सर्व कामे पूर्ण होणार आहेत. सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता केली जात असून त्यासाठी जवळपास ३२ ते ३५ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या ठिकाणी पाणीपुरवठा, वीजपुरवठा अशी विविध कामे केली जात आहेत. तसेच वाहनतळ आणि रंगरंगोटीची कामेही अंतिम टप्प्यात आली असून आता लवकरच सोलापूरची विमानसेवा सुरू होणार आहे.

उकाड्याने सोलापूरकर पुन्हा हैराण... नऊ दिवसानंतर सोलापुरातील तापमान पुन्हा चाळीशी पार

जुळे सोलापुरात झाल्या दोन घरफोड्या... विजापूर नाका पोलिसांनी चोरट्याला दोन तासात ठोकल्या बेड्या, आरोपीला २३ मे पर्यंत सुनावली पोलीस कोठडी

आत्महत्या करण्यासाठी कंबर तलावात उडी मारणाऱ्या तरुणीला बोटिंग क्लबच्या युवकांनी वाचवलं... घटना सीसीटीव्हीत कैद


Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT

★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:-   / yesnewsmarathi  
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:-   / yesnewsmarathi  
Shivaji Survase 9881748329

★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]

★★★Watch our channel's popular playlists★★★

Social News:
   • Social News  

TOP 20:
   • TOP 20  

Crime News:
   • Crime News  

Headlines:
   • Headlines  

Ads:
   • Ads  

Special Stories:
   • Special Stories  

Political News:
   • Political News  

Sports:
   • Sports  

PRESS:
   • PRESS  

येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Комментарии

Информация по комментариям в разработке