रात्री हे लावून झोपा, टाच दुखीचा त्रास सकाळ पर्यंत OK होईल! दबलेली नस मोकळी होईल 🙏 Tach dukhi upay

Описание к видео रात्री हे लावून झोपा, टाच दुखीचा त्रास सकाळ पर्यंत OK होईल! दबलेली नस मोकळी होईल 🙏 Tach dukhi upay

रात्री हे लावून झोपा, टाच दुखीचा त्रास सकाळ पर्यंत OK होईल! दबलेली नस मोकळी होईल 🙏 Tach dukhi upay marathi madhye 

या व्हिडिओमध्ये #टाचदुखी वर #घरगुती_उपाय दिलेला आहे. हा उपाय केल्याने केवळ एका रात्रीत टाच दुखी बंद होते. टाचदुखीत आराम मिळतो. या व्हिडिओत #टाचदुखीची_कारणे_व_उपाय मराठीमध्ये दिलेले आहेत. टाच दुखण्याचे कारण काय तर जास्त वेळ उभे राहणे, पायाला किंवा टाचेला मार लागणे, पाय लचकणे, वजन जास्त वाढणे या कारणांमुळे टाच दुखते. टाचेमधील #दबलेली #नस देखील हा उपाय केल्याने मोकळी होते. टाच दुखी साठी काही #व्यायाम देखील करता येतात, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. शक्यतो वयाच्या चाळीशी नंतर हाडे कमकुवत होऊन टाच दुखीचा त्रास उद्भवू शकतो. पायाचे तळवे सपाट असतील म्हणजेच पायाच्या तळव्यांमध्ये बाक कमी असेल तर त्याने देखील टाच दुखीचा त्रास होऊ शकतो.


या व्हिडिओमध्ये टाच दुखीवर घरगुती उपाय दिलेला आहे. हा उपाय केल्याने केवळ एका रात्रीत टाच दुखी बंद होते. टाचदुखीत आराम मिळतो. या व्हिडिओत टाच दुखीची कारणे व उपाय मराठीमध्ये दिलेले आहेत. टाच दुखण्याचे कारण काय तर जास्त वेळ उभे राहणे, पायाला किंवा टाचेला मार लागणे, पाय लचकणे, वजन जास्त वाढणे या कारणांमुळे टाच दुखते. टाचेमधील दबलेली नस देखील हा उपाय केल्याने मोकळी होते. टाच दुखी साठी काही व्यायाम देखील करता येतात, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. शक्यतो वयाच्या चाळीशी नंतर हाडे कमकुवत होऊन टाच दुखीचा त्रास उद्भवू शकतो. पायाचे तळवे सपाट असतील म्हणजेच पायाच्या तळव्यांमध्ये बाक कमी असेल तर त्याने देखील टाच दुखीचा त्रास होऊ शकतो.


#tachdukhi #gharguti #upay 


This video provides #homeremedies for #heelpain. By doing this remedy, heel pain stops in just one night. Heel pain is relieved. In this video, the causes and remedies for heel pain are given in Marathi. What causes heel pain? Heel pain is caused by standing for long periods of time, hitting the foot or heel, spraining the foot, gaining too much weight. A pinched vein in the heel is also relieved by this remedy. There are also some exercises that can be done for heel pain, which we will see in the next video. Heel pain may occur after the age of 40 due to weakening of the bones. Flat feet i.e. less arch in the soles of the feet can also cause heel pain. 


This video provides home remedies for heel pain. By doing this remedy, heel pain stops in just one night. Heel pain is relieved. In this video, the causes and remedies for heel pain are given in Marathi. What causes heel pain? Heel pain is caused by standing for long periods of time, hitting the foot or heel, spraining the foot, gaining too much weight. A pinched vein in the heel is also relieved by this remedy. There are also some exercises that can be done for heel pain, which we will see in the next video. Heel pain may occur after the age of 40 due to weakening of the bones. Flat feet i.e. less arch in the soles of the feet can also cause heel pain. 


Best Marathi Youtube Channel 

Комментарии

Информация по комментариям в разработке