कोल्हापूर महा लक्ष्मी दिव्य दर्शन | Aarti Darshan Today

Описание к видео कोल्हापूर महा लक्ष्मी दिव्य दर्शन | Aarti Darshan Today

कोल्हापूर महा लक्ष्मी दिव्य दर्शन | Aarti Darshan Today #shreemahalaxmi #ambabhawani #kolhapur



नाव: महालक्ष्मी अंबाबाई
निर्माता: चालुक्य राजा कर्णदेव
जीर्णोद्धारक: चालुक्य राजा कर्णदेव
निर्माण काल : ६३४
वास्तुकला: हेमाडपंथी
स्थान: करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र
प्रधान देवता: सर्वस्याद्या भगवती श्री महालक्ष्मी


#navratrilivedarshan
#kolhapurshreemahalakshmitodaydarshan
#kolhapurlivedarshan
#shreemahalaxmi
#shreemahalaxmiambabailovedarshn
#kolhapurmahalakshmilive
#ambabhawani
#mahalakshmisuprabhatam
#mahalakshmilivedarshan
#kolhapur
#mahalakshamilivedarshantoday
#kolhapurmahalakshmilivedarshan


महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत.त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात

कोल्हापूर आणि अंबाबाई मंदिर हे दोन शब्द जवळपास समानार्थी वाटावेत इतकं या शहराचं आणि मंदिराचं नातं एकमेकात गुंफलेलं आहे. कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख कधी अंबाबाई कधी महालक्ष्मी असा केला जातो..

Комментарии

Информация по комментариям в разработке