"अघळ पघळ" विथ पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचं राजकारण ते दिल्लीचं राजकारण | BoBhidu

Описание к видео "अघळ पघळ" विथ पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचं राजकारण ते दिल्लीचं राजकारण | BoBhidu

#BolBhidu #PrithvirajChavan #Politics

बोलभिडूचा "अघळ-पघळ" चा दुसरा भाग. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतच्या अघळ पघळ गप्पा.

पृथ्वीराज चव्हाण राजकारणात कसे आले? पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या राजकारणात कसे गेले ? पंतप्रधान कार्यालयात मनमोहन सिंग यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव. राजीव गांधी, सोनिया गांधी ते राहूल गांधी यांच्यासोबतचे संबंध.

दिल्लीचं राजकारण नेमक कस चालतं ? महाराष्ट्रातले नेते दिल्लीत कुठे कमी पडतात ? संगणकावर मराठी भाषा आणण्यात पृथ्वीराज चव्हाण यांचं योगदान , शरद पवारांचा हुकलेला पंतप्रधानपदाचा चान्स अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पृथ्वीराज चव्हाण यांनी बोल भिडूच्या अघळपघळ मुलाखतीत दिली आहेत.


Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке