नितीन चंदनशिवे एक मोकळा सोडलेला वळू | राजकारण, हास्य, रडू, कविता, विचार सर्व एकाच भाषणात | dangalkar

Описание к видео नितीन चंदनशिवे एक मोकळा सोडलेला वळू | राजकारण, हास्य, रडू, कविता, विचार सर्व एकाच भाषणात | dangalkar

नितीन चंदनशिवे एक मोकळा सोडलेला वळू | राजकारण, हास्य, रडू, कविता, विचार सर्व एकाच भाषणात | dangalkar


Welcome to my you tub channel.

About this video -

दंगल कार नितीन चंदनशिवे अतिशय गरीब परिस्थिती मधून वर आलेला एक तळघळातील आंबेडकरी कार्यकर्ता. आपल्या तेजस्वी आणि रोखठोक शब्दाच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. ते स्वतःला कोणीही पक्षाशी किंवा कुठल्याही संघटनेशी बांधू पाहत नाही. म्हणजेच ती कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा सामाजिक संघटनेशी त्यांचा संबंध नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावीत झालेले दंगलकार नितीन चंदनशिवे पूर्णवेळ बाबासाहेबांच्या कार्याची क्रांतीची मशाल हाती घेऊन गावोगावी फिरत असतात. आपल्या परखड वाणीने ते दुसऱ्यांना प्रबोधित करतात. त्यांच्या कविता तर लोकांना मंत्रमुग्ध करण्यास भाग पाडतात. वास्तविकतेची जाणीव करून देणारी त्यांची कविता कधीकधी डोळ्यात पाणी सुद्धा आणते.
कुठल्याही जाती धर्माचा नसून माणसाने माणूस म्हणून जगाव हे त्यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू असतो. म्हणूनच माणसाने माणूस होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धर्माकडे माणसांनी यावं.
या व्हिडिओमध्ये चंदनशिवे यांचे विचार व्यक्त केलेले आहे.

================================================


E-mail - [email protected]
Facebook -Bunty patil
Instagram - Patil's opinion


================================================

#patilsopinion
#dangalkarnitinchandanshive
#nitinchandanshive

Комментарии

Информация по комментариям в разработке