कोणताही व्यायाम न करता, पोट दंड मांड्या नितंब याची चरबी व वजन १० किलो कमी होईल,dr todkar weight loss

Описание к видео कोणताही व्यायाम न करता, पोट दंड मांड्या नितंब याची चरबी व वजन १० किलो कमी होईल,dr todkar weight loss

नमस्कार
घरच्या घरी करता येण्यासारखा उपाय सांगितला आहे
यात लेंडीपिंपळी मिरे आणि सुंठ त्याचा वापर करण्यात आला आहे
या चा प्रमाण अर्धा अर्धा चमचा व एक चमचा अशी आहे..
हे मिश्रण रोज सकाळी उपाशी पोटी अर्धा चमचा व संध्याकाळ जेवणानंतर अर्धा चमचा घेऊन त्यावर पाणी घ्यायचा आहे किंवा एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मिक्स करून हे घ्यायचा आहे याचा परिणाम चांगला असून त्यामुळे वजन कमी होईल आणि सर्दी खोकला कमी होण्यासाठी मदत होईल

Комментарии

Информация по комментариям в разработке