महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह | डॉ बाबासाहेब आंबेडकर | Mahad Chavdar tale Satyagraha

Описание к видео महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह | डॉ बाबासाहेब आंबेडकर | Mahad Chavdar tale Satyagraha

Voice by Supriya jadhav 💙🙏
Special thanks to Supriya jadhav 📚🙏

महाड चवदार तळेचे पेटवले पाणी
महाड चवदार तळे सत्याग्रह
महाड़ सत्याग्रह
mahad chavdar tale history
चवदार तळे महाडचा सत्याग्रह | Dr Babasaheb Ambedkar (डॉ बाबासाहेब आंबेडकर
Dr Babasaheb Ambedkar Chavdar tale Satyagraha | चवदार तळ्याचा सत्याग्रह | भीमराव
महाड चवदार तळे २० मार्च १९२७
Mahad chavdar tale 20th march 1927

चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटलं होतं, "चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे."

Комментарии

Информация по комментариям в разработке