पवार साहेब, भाजपला पुन्हा येडं बनवा😂 निखिल वागळे गौप्यस्फोट Nikhil Wagle on Sharad Pawar l Fadnavis

Описание к видео पवार साहेब, भाजपला पुन्हा येडं बनवा😂 निखिल वागळे गौप्यस्फोट Nikhil Wagle on Sharad Pawar l Fadnavis

पवार साहेब, भाजपला पुन्हा येडं बनवा 😂निखिल वागळे गौप्यस्फोट Nikhil Wagle on Sharad Pawar l Fadnavis

शरद पवारांनी ऐन निवडणुकीत निवृत्त होण्याचं वक्तव्यं केलं. पण एक लक्षात ठेवा sharad pawar यांच्या उंचीचा नेता आज महाराष्ट्रात नाही. शरद पवार म्हणाले की, बारामती नव्या पिढीकडे द्यायची. युगेंद्र पवारच्या पाठीशी उभे रहा ही माझी शेवटची निवडणूक आहे. अजितदादाचा पराभव करायचा आहे हे शरद पवारांनी मनावर घेतलंय. युगेंद्र पवार हरले तर त्यात शरद पवारांचं नुकसान नाही. अजित पवार हरले तर ajit pawar यांची  उरली सुरली प्रतिष्ठा उध्वस्त होईल असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना ५० जागा मिळतील. पश्चिम महाराष्ट्रात महायुती विरोधात प्रचंड राग आहे. ५५% मतदारांना वाटतं की महायुतीच सरकार बदललं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार नंबर १ असेल. विदर्भ, मराठवाडा मध्ये मविआची मोठी ताकद आहे. निवडणुकीनंतर
जर ajit pawar पुन्हा एकदा शरद पवारांकडे आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मला नाही वाटतं अजितदादा महायुतीत जास्त वेळ राहतील आणि भाजपला सुद्धा अजित पवार नकोय भाजपला शिंदे गट सुद्धा नको. असं nikhil wagle यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. २३ नोव्हेंबरला मतमोजणी नंतर महाराष्ट्रात झपाट्याने गणितं बदलणार आहे. यामध्ये शरद पवार यांची भूमिका मोठी असेल यामुळं भाजपला शरद पवारांची भिती वाटते. भाजपला वाटतंय की OBC आपल्या सोबत आहे. विदर्भात दलित, मुस्लिम, कुणबी मतं मविआ सोबत आहे. पश्चिम महाराष्ट्रात मराठा मतं मविआ सोबत आहे. मराठवाड्यात सुद्धा मराठ्यांची मतं महाविकास आघाडी सोबत आहे. शरद पवार अजून १.५ वर्ष राज्यसभेत आहेत. १.५ वर्षात काय काय घडेल कल्पना करू शकत नाही. या दीड वर्षांत शरद पवार किंगमेकर असतील. शरद पवारांनी लोकसभेला अर्धी लढाई जिंकली उरलेली अर्धी लढाई विधानसभेला जिंकणार.

#NikhilWagle #SharadPawar #MarathiNews #uddhavthackeray #निखिलवागळे #ajitpawar #शरदपवार #election2024 #NCP #DevendraFadnavis #विधानसभानिवडणूक #Baramati #yugendrapawar #MaharashtraPolitics #मविआ #cmeknathshinde #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र

1) Nikhil Wagle on Sharad Pawar
2) Baramati Vidhansabha
3) Mahavikas Aghadi
4) Ajit Pawar
5) Yugendra Pawar
6) Devendra Fadnavis
7) Maharashtra Vidhan Sabha Election 2024
8) Uddhav Thackeray
9) ncp sharad pawar

फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке