"कर्पुरी हवन साधना"

Описание к видео "कर्पुरी हवन साधना"

"कर्पुरी हवन साधना"
मंत्र :
|| ॐ नमः शिवाय ||
शिवाय नमः ॐ ||

दिवस: 5/11/21/31
वेळ : सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटे
तसेच सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान
वस्त्र : शक्य असल्यास पांढरे अथवा कोणतेही
मंत्र जप : 108 वेळा.

चारी दिशेला पणत्या ठेवणे शक्य नसल्यास पूर्व दिशेला एक चौकोन आखून त्याच्या प्रत्येक दिशेला पणती ठेवणे. आणि मध्यभागी पणती ठेवा. आणि मंत्र उच्चारत एकेक कापूर एकेक पणती मध्ये ठेवा. साधना झाल्यावर पणत्या पूर्व दिशेला एका कोपऱ्यात ठेवणे.

साधना सुरुवात करण्यागोदर गोमूत्राने जागा स्वच्छ करा. कुलदेवता आणि गणपतीला स्मरून साधना सुरुवात करा.

साधना करताना सोबत पाण्याचे भांडे ठेवा. आणि साधना झाल्यावर ते पाणी घरात सर्वत्र शिंपडा.

साधनेच्या शेवटच्या दिवशी उडदाचे वडे दह्यात भिजवून तो नैवेद्य तेथे दाखवणे मग घरात सर्वांना देणे.

Email : [email protected]

Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)

Location Map:
https://g.co/kgs/hJfMm7

*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.

Комментарии

Информация по комментариям в разработке