10 वी पास वर सेन्ट्रल बँक मध्ये नोकरी.. 28000 रु पगार. चला तर मग लवकर अर्ज करा. 27 जून शेवट तारीख.

Описание к видео 10 वी पास वर सेन्ट्रल बँक मध्ये नोकरी.. 28000 रु पगार. चला तर मग लवकर अर्ज करा. 27 जून शेवट तारीख.

Central Bank of India Sub Staff Bharti 2024 – सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कामगार या पदासाठी भरती चे फॉर्म री ओपन झाले आहेत. तरी इच्छुक उमेदवारानी खालील माहिती वाचून शैक्षणिक पात्रता,वय,नोकरी ठिकाण, फी या संदर्भातील माहिती घेऊन मगच हे फॉर्म भरावेत. या फोर्मची शेवटची तारीख आहे 27 जून 2024.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://nokaribagha.com/central-bank-...

Комментарии

Информация по комментариям в разработке