Maharashtra Fertiliser Prices: महाराष्ट्रात खताच्या दुकानातील साठ्यावर लक्ष कसं ठेवायचं? | Monsoon

Описание к видео Maharashtra Fertiliser Prices: महाराष्ट्रात खताच्या दुकानातील साठ्यावर लक्ष कसं ठेवायचं? | Monsoon

बऱ्याचदा असं होतं की आपण दुकानात गेलो की खताचा साठा शिल्लक नाही, असं दुकानदार सांगतो. कधीकधी खरंच त्या दुकानात खताचा स्टॉक शिल्लक नसतो, तर कधीकधी जास्तीचा भाव मिळावा म्हणून दुकानदाराकडून तसं सांगितलं जातं.
त्यामुळे मग आपण राहत असलेल्या भागातील खताच्या दुकानात आज रोजी किती साठा उपलब्ध आहे, हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. आणि हे आपण आपल्या मोबाईलमध्ये 5 मिनिटांत जाणून घेऊ शकतो. गावाकडची गोष्ट.

#गावाकडचीगोष्ट
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке