LIVE : महायुतीत हिंदुत्त्वावरुन वातावरण तापणार, अजितदादांना थेट इशारा? | Vidhan Sabha Electoion

Описание к видео LIVE : महायुतीत हिंदुत्त्वावरुन वातावरण तापणार, अजितदादांना थेट इशारा? | Vidhan Sabha Electoion

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#DevendraFadnavis #AjitPawar #NewsTodayOnMumbaiTak #mumbailivetv
आजची बातमी LIVE : हिंदुत्त्वाचा मुद्दा राज्यात आणि देशात पुन्हा तापताना पहायला मिळतोय. राजकीय वर्तुळात विशेषत्त्वाने महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकांच्या आधी त्यावरुन होणाऱी विधानं यावरुन भुवया उंचावलेल्या असताना. या विधानांविरोधात विरोधक आक्रमक पवित्र्यात असताना अजितदादांना मात्र थेट इशारा मिळालाय.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке