Ratnagiri Vidhan Sabha: Bal Mane पुन्हा समोर पण Uday Samant यांची फिल्डिंग भेदणं विरोधकांना अवघड का?

Описание к видео Ratnagiri Vidhan Sabha: Bal Mane पुन्हा समोर पण Uday Samant यांची फिल्डिंग भेदणं विरोधकांना अवघड का?

#BolBhidu #UdaySamant #RatnagiriVidhanSabha

साल १९६२ ते साल १९९९ जवळपास ३७ वर्षांचा काळ. ज्यात एकूण १० विधानसभा निवडणुका पार पडल्या, या निवडणुकांमध्ये कायम भाजप आणि काँग्रेस अशा प्रस्थापित पक्षांनी यश मिळवलं. साधारण १९८० नंतर तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ भाजपचा गड म्हणूनच ओळखला जाऊ लागला, पण या मतदारसंघात ट्विस्ट आला २००४ साली. या निवडणुकीत भाजपकडून विद्यमान आमदार असणाऱ्या बाळ माने यांना भाजपनं पुन्हा रिंगणात उतरवलं होतं, त्यावेळी ३९ वर्षांचे असणारे बाळ माने तसे कसलेले नेते, पण त्यांनी त्या इलेक्शनला पराभव पाहिला, त्यावेळी २८ वर्षांचे असणाऱ्या उदय सामंत यांच्याकडून.

आपल्या पहिल्याच निवडणुकीत उदय सामंत यांनी विद्यमान आमदाराला अस्मान दाखवलं, रत्नागिरी या प्रस्थापितांचा गड असलेल्या मतदारसंघाला हादरा दिला. तेव्हापासून आतापर्यंत रत्नागिरीमध्ये उदय सामंत निवडून येतायत, त्यांच्या सामंत पॅटर्नची इथं मागच्या चार टर्मपासून चलती आहे. पण यंदा जुन्या विरोधकांमध्ये पुन्हा रंगणारा रत्नागिरीचा सामना कसा रंगेल ? उदय सामंत यांची फिल्डिंग भेदणं विरोधकांना शक्य होईल का ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке