chicken sukka recipe/चिकन सुक्का रेसिपी/चमचमीत- झणझणीत चिकन सुका रेसिपी/

Описание к видео chicken sukka recipe/चिकन सुक्का रेसिपी/चमचमीत- झणझणीत चिकन सुका रेसिपी/

चमचमीत आणि झणझणीत अशी चिकन सुक्का रेसिपी..

चिकन सुका रेसिपी बनवण्याकरिता लागणारे साहित्य

अर्धा किलो चिकन
दोन कांदे
दोन टोमॅटो
लसूण मिरची पेस्ट एक चमचा
लाल मसाला (सर्व मसाला एक चमचा)
मालवणी मसाला
हळद
धने मसाला
गरम मसाला
चिकन मसाला
कोथिंबीर
कस्तुरी मेथी
काळी मिरी -४/५
लवंग -४/५
वेलची -३/४
तेज पत्ता -१/२
कडीपत्ता - ६/७
मीठ आणि तेल

पुढील प्रमाणे साहित्य वापरून तुम्ही अशा प्रकारे झणझणीत आणि चमचमीत चिकन सुका रेसिपी बनवू शकता.

#chicken
#recipe
#viralvideo
#youtubevideo
#tranding
#trandingvideo
#marathirecipe
#चविष्ट
#चविष्ट पदार्थ

Комментарии

Информация по комментариям в разработке