टाळ कसा वाजवावा ?भाग३ रा.उतरणी..भजनी ठेका.मार्गदर्शकश्री मिसाळ गुरूजी आणि पाठाचे विद्यार्थी आळंदी.

Описание к видео टाळ कसा वाजवावा ?भाग३ रा.उतरणी..भजनी ठेका.मार्गदर्शकश्री मिसाळ गुरूजी आणि पाठाचे विद्यार्थी आळंदी.

सप्रेम जयहरी !
हा vdo केवळ नविन भजन शिकणारे आणि भजनात ताल धरता येत नाही, तसेच तबल्यासोबत टाळ वाजविताना मागेपुढे होते. अशांसाठीच आहे !
ग्रामीण भागात किंवा जिथे भजन शिकण्याची सुविधा नाही अशा सर्व भजनप्रेमींना vdo द्वारा मोबाईलवरून घरबसल्या थोडेतरी शिकता यावे, या हेतूने बनविला आहे.
अडचण वाटल्यास मो 9823150559 या नंबरवर संपर्क करा !
*************************************************
टाळ कसा वाजवावा ? "भजनी ठेका"
*******************
भजनी ठेका उतरणी कशी घ्यावी .....
मात्रे.. १ २ ३ ४ ५ ६ ७ ८
बोल.. धीं नधिं धी नक तीं नतिं ती नक
घु टो का टो घु टो का टो
उतरणी.. १ २ ३ ४ ५ ६ - -
घु टो का टो घु टो - -
१ - - ४ - ६ - ८-
टो - - टो - टो - टो-
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८
घु टो का टो घु टो का टो
वर दाखविल्याप्रमाणे त्या त्या मात्रांवर घुटका, टोल, काल घ्यावा.
************************************************
मार्गदर्शक...श्री मिसाळ गुरूजी.
माऊली पार्क, केळगाव हनुमानवाडी आळंदी.
मोबा. 9823150559.
*************************************************
सहभागी विद्यार्थी....सौ.अनुसया बिरादार, सौ.सविता इंगोले ,श्रावणी वाबळे,मोहिनी इंगळे,आरोही बिरादार ,शिंबरे ,श्रेयश भिसे,रितेश जंजाळ,दर्शन जाधव,सोहम मस्के, सार्थक वाबळे ,
*************************************************
कॕमेरा शुटींग ..ॲड.श्री श्रीकांत भिसे.
*************************************************
आयोजक ....गीतार्थ पाठ, माऊली पार्क केळगाव हनुमानवाडी आळंदी. मोबा.9823150559 .
*************************************************

Комментарии

Информация по комментариям в разработке