ज्येष्ठा गौरी पूजन संपूर्ण विधी Jyeshtha Gauri Pujan गुरुजींच्या षोडशोपचार पूजन Video बघून पूजा करा

Описание к видео ज्येष्ठा गौरी पूजन संपूर्ण विधी Jyeshtha Gauri Pujan गुरुजींच्या षोडशोपचार पूजन Video बघून पूजा करा

गणपती स्थापना संपूर्ण पूजा विधी। गुरुजींनी सांगितलेली अत्यंत सोपी पद्धत ।Ganesh Chaturthi Puja Vidhi
   • गणपती स्थापना संपूर्ण पूजा विधी। गुरु...  

हा व्हिडिओ लावा गणपतीची स्थापना आणि ज्येष्ठा गौरीचे आवाहन आणि पूजन विधीपूर्वक करा करा
Watch very useful video of Ganesha Sthapana and Jyeshtha Gauri Pujan Vidhi In Marathi at home, instructed by Guruji
गौरी गणपती सणाची माहिती Gauri ganapati information in marathi असे करावे ज्येष्ठा गौरी पूजन
पारंपारिक पूजा
ज्येष्ठा गौरी संपूर्ण षोडशोपचार पूजा
भटजींनी सांगिलेल्या पद्धतीने घरी बसल्या करा गौरी पूजन
घरच्या घरी महालक्ष्मी पूजन या प्रकारे करा
अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे तसेच घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करण्यात येते. ज्येष्ठ नक्षत्रांवर गौरींना पूजले जाते म्हणूनच त्याला ज्येष्ठा गौरी पूजन असेही संबोधण्यात येते. या व्रतामध्ये तीन मुख्य भाग आहेत – ज्येष्ठा गौरी आवाहन, ज्येष्ठ गौरी पूजन आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन. गौरी आवाहन आणि पूजन विधी मंत्रोच्चारासह सर्व माहिती येथे जाणून घ्या.
#jyeshthagauri2023 #gauriganpati2023 #gauriganpatidecoration #gauriganpatistatus #ganeshchaturthi2023 #ganeshotsav2023 #mahalakshmivrat #mahalakshmi #mahalaxmi #gauripujan #gauripujanstatus #gauripujan #marathiculture #marathifestival #jyeshtha #bhadrapad #nakshtra #maharashtraculture #maharashtra #maharashtrafestival #marathivideo #webduniamarathi #guruji #pandit #mahalakshmipuja #ganeshasthapana #ganpatisthapana #ganeshachaturthipujavidhi #ganeshsthapanapujavidhi #ganeshapujavidhi #ganeshasthapanavidhi

Комментарии

Информация по комментариям в разработке