मोटो दिवाळी ऑफर, स्मार्टफोनवर तब्बल 4500 रुपयांची सूट

Описание к видео मोटो दिवाळी ऑफर, स्मार्टफोनवर तब्बल 4500 रुपयांची सूट

मोटोरोलानं दिवाळीनिमित्त खास फेस्टिव्हल ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये मोटोरोलानं स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке