Unad Prem | 1st Episode | Marathi Comedy WebSeries

Описание к видео Unad Prem | 1st Episode | Marathi Comedy WebSeries

🌏Editor Choice Production🌏 आपल्यासमोर सादर करीत आहे, एक धमाल, मिश्कील मराठी कॉमेडी वेबसीरीस.
💘 उनाड प्रेम 💘
भाग १ भेट
आपल्या प्रेमाची पहिली भेट काही वेगळीच असते नं. असाच अनुभव देणारी हि कथा आम्ही तुमच्यासमोर मांडतोय.
हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून यामध्ये केवळ मनोरंजनाचा हेतू असणार आहे.

दिग्दर्शक - अटक संकेत
लेखक - शिवम खोसे
छायाचित्रण - साईराज डहाळे

🌟 कलाकार 🌟
श्री - शिवम खोसे
श्रद्धा - श्रद्धा मराने
सिद्धू - सिद्धेश भंडारी
साक्षी - साक्षी थोरात
आशिष - आशिष भोगावडे
intro link
   • Unad Prem | 💕उनाड प्रेम💕 | Comedy Mar...  

आपली साथ आहे म्हणून आपल्या समाजासाठी , लोकांसाठी मनोरंजनाच्या माध्यमातून समाजविषयाला हात घालण्याची तयारी ठेवतोय.
धन्यवाद 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке