3 Criminal Laws July 24 - Marathi

Описание к видео 3 Criminal Laws July 24 - Marathi

नुकतेच लागू झालेले तीन नवीन कायदे आणि त्यामुळे होणारे क्रांतिकारी बदल तुम्हाला माहित आहे का? इंडीयन पिनल कोड 1860 च्या जागी भारतीय न्याय संहिता 2023, इंडीयन क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि इंडीयन एविडन्स ॲक्ट 1872 ऐवजी भारतीय साक्ष संहिता 2023 हे तीन कायदे लागू झाले आहेत. जाणून घ्या तीन कायद्यामुळे नागरिकांना होणारे फायदे

Комментарии

Информация по комментариям в разработке