वेंगुर्ल्याची ऑफबीट भटकंती | असा अनुभव पहिल्यांदाच घेतला | Beach Camping | Market Trail | Tide Pool

Описание к видео वेंगुर्ल्याची ऑफबीट भटकंती | असा अनुभव पहिल्यांदाच घेतला | Beach Camping | Market Trail | Tide Pool

Konkan Travel Club Ecotourism Services LLP
Tourism ≠ just sightseeing! 🌎
Experience immersive offbeat Trips designed to be memorable🤸🚣🏻‍♀️
Relish local cuisine, nature treks, nature camps, beach trails, village excursions & more in our guided experiences..🏕️⚡

#KTC WhatsApp~ 📞 8669810485

😵‍💫Insta:   / konkantravelclub  

💕 Reviews: https://g.page/konkantravelclub

🌻 About us: https://konkantravelclub.com/about-us/

📍 Mochemad, Vengurla, Sindhudurg
The music in this video is from Epidemic Sound
https://www.epidemicsound.com/referra...

Offbeat वेंगुर्ला - नवीन एपिसोड 🌊🌿❤️
वेंगुर्ल्यात मी कायमचं जाते पण वेंगुर्ल्यात अशाही Offbeat आणि भन्नाट activities करता येतात हे मला या भटकंतीत समजलं. सगळ्यात आधी एका छान सोनेरी वाळूच्या किनाऱ्यावर पोहोचले. उन्हं उतरू लागली होती. समुद्राकाठी असलेल्या डोंगरावर एक मस्त hike केला. काय अफाट दृश्य दिसली समुद्राची!! तिथून उतरल्यावर tent लावले आणि tent मध्ये बसून सूर्यास्त बघितला. रात्री शेकोटी आणि bbq चा बेत होता. जेवून झाल्यावर शेकोटी काठी मराठी जुनी भावगीतं ऐकत दिवसाचा शेवट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा करून वेंगुर्ला मार्केटची trail केली. बाजारातल्या प्रत्येक गोष्टीचं, पदार्थाचं कोकणी माणसाच्या आयुष्यात खास स्थान आहे. इथल्या खाद्यसंस्कृतीच दर्शन बाजारात फिरताना, माहिती घेताना घडत होतं. पिशवीभरून seasonal भाज्यांची खरेदी केली. तिथून पुढे गेले Tide pool मध्ये पोहायला. खडकांचा एक मोठा खड्डा तायार झालाय. त्यात समुद्राच पाणी सतत येत जात असतं. निळशार पाणी आहे अगदी. या tide pool मध्ये मनसोक्त पोहले. हा सगळा अनुभव एपिसोडमध्ये आहे. नक्की बघा.

Cinematography
Rohit Patil and Sayali Mahajan

Editing
Rohit Patil

Follow me on

Insta

  / mukta_narvekar  

My fb page
https://www.facebook.com/MuktaNarveka...

#vengurla #kokan

Комментарии

Информация по комментариям в разработке