Soybean Cotton Anudan : कापूस सोयाबीन अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता | Agrowon

Описание к видео Soybean Cotton Anudan : कापूस सोयाबीन अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता | Agrowon

#Agrowon #SoybeanCottonAnudan #E-pikPahani

सरकारने सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द केल्याच्या बातम्या सध्या फिरत आहेत. काही वर्तमानपत्रांनीही तशा बातम्या छापल्या आहेत. गेल्या वर्षी ई-पीक पाहणी करूनही त्याची नोंद सातबारावर झाली नाही, त्यामुळे यादीत नाही आले नाही परिणामी अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यामुळे सरकारनं अनुदानासाठी घातलेली ई-पीक पाहणीची जाचक अट रद्द केली, असे या बातमीत म्हटले आहे.

News is currently doing the rounds that the government has scrapped the e-crop inspection condition for soybean and cotton subsidies. Some newspapers have also printed such news. Last year, despite the e-crop inspection, it was not recorded on Satbara, so it was not included in the list, resulting in the farmers being deprived of the subsidy. Due to this, the government has canceled the onerous condition of e-peak inspection imposed for subsidy, it is said in this news.

Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке