Team India Victory Parade च्या गर्दीवरुन टीका ते विधानभवनात Rohit, Surya चं भाषण नेमकं काय काय घडलं?

Описание к видео Team India Victory Parade च्या गर्दीवरुन टीका ते विधानभवनात Rohit, Surya चं भाषण नेमकं काय काय घडलं?

#BolBhidu #TeamIndiaVictoryParade #TeamIndia

मुंबईतल्या मरीन ड्राईव्हचा क्वीन्स नेकलेस. समुद्र, थंडगार वारा अशा मस्त वातावरणामुळं हा क्वीन्स नेकलेस म्हणजे ब्यूटी ऑफ मुंबई. हा क्वीन्स नेकलेस ४ जुलैला लाखो लोकांच्या गर्दीने गच्च भरला होता. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विनिंग सेलिब्रेशनचा माहौल होता. लोकांच्या गर्दीतून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअम अशी टीम इंडियाची ओपन बस व्हिक्टरी परेड झाली.त्यानंतर लोकांनी खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडिअमवर प्लेअर्सचा सत्कार करण्यात आला. थोडक्यात विश्वविजेत्या टीम इंडियाचं मुंबईत दणक्यात स्वागत झालं. पण टीम इंडियाच्या परेडपेक्षा जास्त चर्चा झाली ती त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीची.

पण हे सगळं होत असताना आणि झाल्यावरही टीमच्या स्वागतासाठी आलेली बस, जमलेली गर्दी यावरुन टीका झाल्या, राजकीय नेत्यांनी यात उडी घेतली. या सेलिब्रेशनसाठी जमलेल्या गर्दीत काही जणांना दुखापत झाल्याच्या, गर्दीमुळे श्वास गुदमरल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्राच्या विधानभवनात रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल या प्लेअर्सचा आणि भारतीय टीममधल्या सपोर्ट स्टाफचा सत्कारही झाला. पण व्हिक्टरी परेडमध्ये काय घडलं ? टीका काय झाल्या ? आणि राजकारणात बाजी कुणी मारली ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке