गोडीबहार छाटणी मधील रोग व कीड व्यवस्थापण:- डॉ. S.D. सावंत सर

Описание к видео गोडीबहार छाटणी मधील रोग व कीड व्यवस्थापण:- डॉ. S.D. सावंत सर

ऑक्टोबर छाटणी पूर्वकाळात द्राक्ष बागांमध्ये जी विशेष काळजी घ्यायची असते किंवा जी विशेष कामे करायचे असतात या संदर्भात डॉ. सावंत सरांनी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलेला आहे. यामध्ये खत व्यवस्थापन एप्रिलचा वापर कसा करावा पेस्टिंग पेस्टिंग करतानाच्या काळजी लेबर कडून होणाऱ्या चुका पेस्टिंग किती डोळ्यांवर ते करावं त्याचबरोबर फेल फुट काढल्यानंतर किंवा काढण्याच्या अगोदर ज्या काही फवारण्यास स्प्रे घ्यायचे आहेत या संदर्भात उत्तमच मार्गदर्शन डॉक्टर सावंत सरांनी केलेला आहे.सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा.

.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.



#द्राक्ष #करपा #new_season #ethrel #द्राक्षगुरु #वसंतराव_ माळी #एक्सपोर्ट #export #निर्यात #द्राक्ष #clubhouse #करपा #new_season #tasgaon_chaman #बड_नेक्रोसिस #इथरेल #ethrel #पाणी_नियोजन #युवा_बागायतदार #पान_देठ #report #द्राक्ष #DAP #sharad_sidless #krimsan #क्रीमसन #फिरते_चलन #crops #बुरशी #ट्रायकोडर्मा #सुडोमोनास #बसिलस #डाळिंब #कृषिदूत #रामनाथ_जगताप #nrc #तूरबाजारभाव #तूर_हमिभाव #सोयाबीन #सोयाबीन_बाजार_भाव_आज #सोयाबीनबाजारभावआजचे #खरड_छाटणी #घड_निर्मिती
#clubhouse #crop #crops #green #growth #pestcontrol

तासगाव चमन समूहाचे शेती विषयक चे विविध ग्रुप*
https://chat.whatsapp.com/CyPipGJbehW...
तासगाव चमन वॉट्स अँप ग्रुप


   / @pravin_kondubhairi  
You tube चॅनेल👍


https://www.facebook.com/groups/45440...
फेसबुक ग्रुप

Комментарии

Информация по комментариям в разработке