Phone Pay, Gpay अशा UPI वरुन होणाऱ्या Online Payment वर GST लागणार ? GST बैठकीत कुठले निर्णय झाले ?

Описание к видео Phone Pay, Gpay अशा UPI वरुन होणाऱ्या Online Payment वर GST लागणार ? GST बैठकीत कुठले निर्णय झाले ?

#BolBhidu #GSTCouncilMeeting #NirmalaSitharaman

जीएसटी कौन्सिलची 54 वी बैठक पार पडली. निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्ष तर सर्व राज्यांचे अर्थमंत्री आणि करप्रणाली संबंधित अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले गेले. विमा प्रीमियमवरील कर आकारणी, बिलडेस्क आणि CC Avenue सारख्या पेमेंट एग्रीगेटर्सवर डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे 2,000 रुपयांपर्यंतच्या ऑनलाइन व्यवहारांवर 18% GST आणि ऑनलाईन गेमिंग हे या बैठकीतील महत्वाचे मुद्दे होते. बैठकीत घेण्यात आलेले निर्णय सर्वसामान्य माणसाच्या खिशावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या परिणाम करणारे आहेत. वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीची या वर्षी सात वर्षे पूर्ण झाली. 'एक राष्ट्र, एक कर, एक सामायिक बाजारपेठ' असे म्हणत आलेली ही व्यवस्था प्रत्यक्षात केंद्र-राज्यातील वाढत्या संघर्षाचे कारण ठरलेली आपण पहिली आहे. या बैठकीमध्ये काय झालं, कुठे दिलासा मिळाला, कुठे खिसा कापला जाणार हे जाणून घेऊयात.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке