मेकअप आर्टिस्ट मोहित सुरोशी यांच्यासोबत दिल खुलास गप्पा 😊mohit_makeup_artist712

Описание к видео मेकअप आर्टिस्ट मोहित सुरोशी यांच्यासोबत दिल खुलास गप्पा 😊mohit_makeup_artist712

इंस्टाग्राम आयडी : mohit_makeup_artist712
मोहित यांच्याकडून प्रोफेशनली मेकअप शिकण्याकरिता त्यांना या आयडी वरती डीएम करा.

#2024
Professional makeup artist Mohit suroshi
मोहित यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की समाजामध्ये जो मुलगा मुलगी हा भेद चालू आहे याला कुठेतरी बगल देऊन मोहित यांनी आपलं करिअर या क्षेत्रात निवडून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
🔴नमस्कार मोहित सर तुमचं आपल्या चॅनल वरती मनःपूर्वक स्वागत आहे सुरुवातीला आपण आपला परिचय नाव ,शिक्षण ,गाव याबाबत आपल्या प्रेक्षकांना सांगा अशी मी आपल्याल विनंती करतो.
🔴 आपल्याला का वाटलं की आपण या क्षेत्रात आपलं करियर करावं? कोणत्या प्रसंगातून तुम्ही हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला का की तुम्हाला लहानपणापासून आवड होती?
🔴 तुम्ही जेव्हा मेकअप आर्टिस्ट होण्याकरता प्रशिक्षण घेत होता तेव्हा तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले का?
🔴 ग्रामीण भागातील एक मुलगा मेकअपच्या व्यवसाय उतरतो या गोष्टीवरून तुम्हाला तुमच्या गावातून मित्र परिवारातून अथवा घरच्या कडून कसा प्रतिसाद होता?
🔴 व्यवसाय सुरू करताना घरच्यांचा तुम्हाला विरोध होता की पाठिंबा होता?
🔴 तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे मेकअप करण्यामध्ये कौशल्य मिळवलेले आहे ?
🔴 तुम्हाला जर समाज माध्यमांवर कोणी प्रोत्साहित करतो किंवा टीका करतो ती गोष्ट तुम्ही कशी हातालता?
🔴 अतिशय नामांकित प्रशिक्षण संस्थेत तुम्ही प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर आपल्या परिसरातच हे कौशल्य आपण पसरवत आहात क्लासेस घेतात याबाबत काय सांगाल?
🔴 जे कोणी या क्षेत्रात येऊन काम करू इच्छिता त्यांना काय सल्ला द्याल?
🔴 यापुढे तुमची काय योजना आहे काय रणनीती आहे?
खूप खूप धन्यवाद 🙏😊आपण आपला अमूल्य वेळ आमच्याशी संवाद साधण्यासाठी दिला.

🔴Hello Mohit sir, welcome to your channel, first of all, I request you to tell your audience about your name, education, village.
🔴 Why did you think that you should make your career in this field? What made you decide to pursue this profession that you have been passionate about since childhood?
🔴 What difficulties did you face when you were training to become a makeup artist?
🔴 How did you get the response from your friends and family or from home about the fact that a boy from a rural area starts a make-up business?
🔴 Did your family support or oppose you while starting the business?
🔴 What kind of makeup skills have you acquired?
🔴 How do you handle when someone encourages or criticizes you on social media?
🔴 So far which celebrity artist or model have you worked with?
🔴 After getting training in a very reputed training institute, how about taking classes, spreading this skill in your locality?
🔴 What advice would you give to anyone who wants to come and work in this field?
🔴 What is your plan or strategy from now on?
Thank you very much 🙏😊You gave your valuable time to communicate with us.

Комментарии

Информация по комментариям в разработке