Shinde vs Thackeray : Vidhan Sabha जिंकण्यासाठी Eknath Shinde यांच्या ५ स्ट्रॅटेजी | Vishaych Bhari

Описание к видео Shinde vs Thackeray : Vidhan Sabha जिंकण्यासाठी Eknath Shinde यांच्या ५ स्ट्रॅटेजी | Vishaych Bhari

Shinde vs Thackeray : Vidhan Sabha जिंकण्यासाठी Eknath Shinde यांच्या ५ स्ट्रॅटेजी | Vishaych Bhari

यंदाची महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मागच्या पाच वर्षांपासून राज्यातील राजकारणात सुरू असलेली राजकीय उलथापालथ, फोडाफोडी, तपास यंत्रणांच्या कारवाया, या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील मतदार आपला फैसला सुनावणार आहेत. तसेच या निकालांमधून महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमधील महाविकास आघाडी यांच्यातच मुख्य लढत रंगणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच ही निवडणूक फोडाफोडीच्या राजकारणात दोन पक्षांचे चार गट झालेल्या शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गट यांच्यातील लढतीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. तसेच महायुतीने ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचं निश्चित केल्यानं एकनाथ शिंदे यांचं बळ अधिकच वाढलं आहे. एवढंच नाही तर मागच्या काही काळात एकनाथ शिंदे यांनी आखलेली खास रणनीती महाविकास आघाडीसमोरील अडचणी वाढवू शकते. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा गेम करू शकतील, अशा एकनाथ शिंदे यांच्या विधानसभा निवडणुकीतील पाच स्ट्रॅटेजींचा आज आपण आढावा घेऊ.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#eknathshinde
#uddhavthackeray
#ajitpawar
#sharadpawar
#ajitpawarvssharadpawar
#maharashtravidhansabha
#vidhansabha
#vidhansabhaelection2024
#vidhansabhaelection
#maharashtraassembly
#maharashtraassembly2024
#vidhansabhanivadnuk
#vishaychbhari
#विषयचभारी

sharad pawar, sharad pawar news, ajit pawar, sharad pawar news today, sharad pawar ncp, sharad pawar speech, sharad pawar ncp chief, sharad pawar latest news, sharad pawar live, sharad pawar viral, sharad pawar resigns, sharad pawar resignation, sharad pawar marathi news, amrish patel meet sharad pawar, sharad pawar entry, sharad pawar retires, sharad pawar book launch, sharad pawar vs ajit pawar, bjp mla amrish patil meet sharad pawar, ncp sharad pawar

Комментарии

Информация по комментариям в разработке