वेलकम जिंदगी - एका आनंदी जगण्याची कहाणी | Sonali Navangul |

Описание к видео वेलकम जिंदगी - एका आनंदी जगण्याची कहाणी | Sonali Navangul |

वयाच्या नवव्या वर्षी अपंगत्व आल्यानंतरही पुढचं सर्व आयुष्य स्वावलंबी जीवन जगणारी लेखिका सोनाली नवांगुळ हिची प्रेरणादायी कहाणी सांगणारा थिंक बँकचा Humans of Maharashtra चा पहिला एपिसोड


प्रतिकूल परिस्थितीत आणि अपंगत्व आल्यावरसुद्धा आनंदी राहता येत का? स्वतः च्या हिमतीवर उभे राहायचे ठरवल्यावर नक्की कोणाची भीती वाटली? लिखाणातूनच व्यक्त व्हायचं का ठरवलं? जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचा आस्वाद कसा घेता येतो? लोकं जेव्हा आपल्याकडे प्रेरणा म्हणून बघतात त्या जबाबदारीचं ओझं वाटत नाही का?


आता थिंक बँक चे सर्व एपिसोड्स ऐका स्टोरीटेल वर. ३० दिवसांचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळवण्यासाठी क्लिक करा
www.storytel.com/thinkbank

Комментарии

Информация по комментариям в разработке