नॉनस्टॉप वारकरी चाली ! रविदास महाराज जगदाळे ! महेश्वर भगुरे गुरुजी| ! जुगलबंदी चालीचा खजिना !

Описание к видео नॉनस्टॉप वारकरी चाली ! रविदास महाराज जगदाळे ! महेश्वर भगुरे गुरुजी| ! जुगलबंदी चालीचा खजिना !

श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त किर्तन. कीर्तनकेसरी-अक्रूर महाराज साखरे
श्रीक्षेत्र देवपूर ता.सिन्नर जि.नाशिक.
महाप्रसाद सौजन्य श्री क्षेत्र देवपूर मधील इतर सर्व कुळे.
गायनाचार्य- रविदास महाराज जगदाळे
महेश्वर भगुरे गुरुजी
#नवनवीन_किर्तन_चाली #नॉनस्टॉप_किर्तन_चाली
मृदंगाचार्य किरण महाराज गोसावी,
सचिन महाराज, समस्त भजनी मंडळ देवपूरकर
आपल्या गावातील हरीनाम सप्ताह, किर्तन,ची शुटींग करायची झाल्यास खालील नंबर 9421415475 वर पत्रिका पाठवा
आणि हो #कीर्तन_आवडले_तर_एक_लाईक_नक्की_करा.
सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका.
राम कृष्ण हरी

Комментарии

Информация по комментариям в разработке