खान्देशी झगडे भाग -2 Viju Ki Videos ॥मराठी कॉमेडी

Описание к видео खान्देशी झगडे भाग -2 Viju Ki Videos ॥मराठी कॉमेडी

खान्देशी झगडे भाग -2 Viju Ki Videos ॥मराठी कॉमेडी

नमस्कार मंडळी,
स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नविन विडिओ मधे

खान्देशी झगडे भाग -2 Viju Ki Videos ॥मराठी कॉमेडी



ह्या व्हिडिओ मधे तुम्हाला या विडिओ मधे तुम्हाला एक शेतकरी नवरा आणि बायको चं भांडण म्हणजेच झगडा पाहायला मिळणार आहे शिरपत आणि गुम्फु भाबी ते कोणत्या कारणावरून भांडतात आणि कशे भांडतात वं शेवटी कोण कोणाला भारी पडत वा शेजारी त्यांच्या शेतात पाणी मागायला जातो आनी तेच्या मुळे काय काय कॉमेडी होते व काय काय घटनाक्रम घडतो आणी काय काय गंमत घडते शेवट पर्यन्त नक्की बघा म्हणजे डायलाग सस्पेंस कॉमेडी चा फुल एंटरनेमेंट पॅक विडिओ एकदा नक्कि बघा मजेदार हास्य कल्लोळ मराठी खान्देशी कॉमेडी व्हिडिओ

खुपच कॉमेडी व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा अाणि ऐन्जॉय करा आणि हो आमचे नवनविन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या Viju Ki Videos या Youtube चैनल ला Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरुन तुम्हाला अमच्या नविन विडिओ ची सूचना सगळ्यात पहिले भेटेल आणि आपली प्रतिक्रिया कमेंट द्वारा नक्की कळवा आम्ही वाट बघतो आहे.

कलाकार

1.हरिदास बोंडे
2.योगेश तायडे
3.निवृत्ती इंगळे
4.विजू पाटील





निवृत्ती इंगळे
Youtube-
   / nivruttiingale  

गौरी मनभास
youtube
   / anchorgaurimanbhas  


follow on instagram
  / vijukivideos  

follow on facebook
  / vjukivideos  

follow me on instagram and facebook for latest update
like comment share subscribe and thanks for support
#viju ki videos

punha ekada ghevun alo ahe khas tumchya sathi assal khandeshi gavran tavadi bhasemadhe dhamal vinodi marathi comedy video Doctor visarbhole part 4 marathi funny video marathi gavthi tadka please shevat paryant nakki bagha khup hasal ani tumhala amacha video jar avadala asel tar lake share and comment karayala visaru naka





Music credits
Epidemic Sound

https://share.epidemicsound.com/9wbxrl


•©DISCLAIMER-Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.

Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. 

#vijukivideos
#nivruttiingale
#viju ki videos
#nivrutti ingale



धन्यवाद

Комментарии

Информация по комментариям в разработке