गाजलेली कविता | अरुण पवार | marathi poem | 4k video | marathi video | viral | live | arun pawar |

Описание к видео गाजलेली कविता | अरुण पवार | marathi poem | 4k video | marathi video | viral | live | arun pawar |

अरुण पवार .. महाराष्ट्राचे लोकप्रिय युवा मंचीय कवी.आपल्या कवितांमधून शेतकरी, कष्टक-यांच्या व्यथा मांडणा-या अरुण यांच्या रचनांना लोकलय असल्यामुळे त्या श्रवणीय होतात.
बीडच्या अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात बीडचे माजी खासदार कॉम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती समिती च्या वतीने निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यात श्रोत्यांनी डोक्यावर घेतलेली पवार यांची ठेका धरायला लावणारी ही रचना खास आपल्यासाठी.
#marathipoem #gajal #newpoem #kavita #4kvideo #viral #live

Комментарии

Информация по комментариям в разработке