आई जरीमरी देवस्थान 🔥 गाय गोठण चाळा देवस्थान🔥 नवसाला पावणारे जबरदस्त असे देवस्थान🔥ता. मालवण कुंभारमाठ

Описание к видео आई जरीमरी देवस्थान 🔥 गाय गोठण चाळा देवस्थान🔥 नवसाला पावणारे जबरदस्त असे देवस्थान🔥ता. मालवण कुंभारमाठ

आई जरीमरी देवस्थान गाय गोठण चाळा देवस्थान🔥 नवसाला पावणारे जबरदस्त असे देवस्थान ता. मालवण जिल्हा सिंधुदुर्ग कुंभारमाठ येथे असलेले अतिशय जागृत असे देवस्थान म्हणजेच आई जरीमरी व गाय गोठण चाळा ही देवस्थाने नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहेत. तुमचे जर नवस बोलायचे असतील तर त्या गावातील मान्यवरांचे मोबाईल नंबर देत आहे. संपर्क करा
श्री. विनय गावकर साहेब 094220 55167
श्री. मनोहर मालवणकर काका 070301 34029
श्री. कमलाकर गावकर 094211 45814
आणि हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......

Комментарии

Информация по комментариям в разработке