वाराणसी आणि मराठा लोकांचं काय आहे नातं? Chhatrapati Shivaji Maharaj | Maratha Empire|Maratha History

Описание к видео वाराणसी आणि मराठा लोकांचं काय आहे नातं? Chhatrapati Shivaji Maharaj | Maratha Empire|Maratha History

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#ChhatrapatiShivajiMaharaj #AhilyabaiHolkar #Varanasi #MarathaEmpire
13 डिसेंबर 2021....पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरच्या लोकार्पण केलं, या दरम्यान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांचा आवर्जुन उल्लेख केला. काशीतील मंदिरांच्या जीर्णोद्धारात अहिल्याबाईंचा योगदान किती अमूल्य आहे, याचा पाढाच मोदींनी वाचला. पण काशी आणि मराठा साम्राज्याच्या ऋणानुबंधाचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. वाराणसीतील डझनभर मंदिरं, जवळपास 40 घाट, अनेक वाडे, धर्मशाळा आजही मराठा राजांनी केलेल्या कार्याची साक्ष देतात....मराठा आणि वाराणसी या नात्याचा इतिहास आज तुम्हाला मुंबई तक सांगणार आहे...

---------
#MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке