शुकाचार्य देवस्थान, हिवतड (ता. आटपाडी, जि. सांगली)| संपूर्ण दर्शन | Shukacharya Temple, Hivtad

Описание к видео शुकाचार्य देवस्थान, हिवतड (ता. आटपाडी, जि. सांगली)| संपूर्ण दर्शन | Shukacharya Temple, Hivtad

▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
__________________________________

Location - Shukachary Devsthan
https://maps.app.goo.gl/Nxz9HxSWrHXaj...
__________________________________

■ इतर Vlogs

1)    • वेताळगुरु मंदिर, रेवणगांव (ता. खानापू...  
2)    • भिमाशंकर मंदिर, भिवघाट-नेलकरंजी (ता. ...  
3)    • दरगोबा मंदिर, पारे (ता. खानापूर, जि. ...  
4)    • राधा गोपाल मंदिर, आरवडे (ता. तासगांव,...  
5)    • Видео  
__________________________________

▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व आटपाडी तालुक्यामधील हिवतड या गावातील शुकाचार्य देवस्थानची माहिती दिलेली आहे.

हे देवस्थान शुकाचारी या ठिकाणी असून महादेव डोंगराच्या गर्द झाडीत दरीच्या मध्यभागी हे मंदिर आहे. या मंदिराकडे येण्यासाठी मुख्य दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे विटा-सांगोला रस्त्यावर भुपाळगडाकडे येण्यासाठी एक रस्ता लागतो त्या रस्तावुन येताना हे मंदिर लागते, तिथून वरुन खाली जावं लागत व दुसरा मार्ग म्हणजे कराड-आटपाडी रस्त्यावर हिवतड गावाकडे येणारा एक रस्ता लागतो, हिवतड गावातून या मंदिराकडे खालून वर येता येते.

या मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य असून येथे भक्तनिवास, आश्रय धाम, गोशाळा, फुलांची बाग, रथ, गुहा, शुकाचार्य ज्या गुहेत गुप्त झाले ती गुहा, महाराजांचे तपश्चर्येचे ठिकाण, बारा महिने व चोवीस तास वाहणारा पाण्याचा झरा आहे. तसेच या मंदिर परिसरात गणपतीचे व दत्ताचे मंदिर आहे. या मंदिर परिसरात १९८४ साली प्रदर्शीत झालेल्या बिनकामाचा नवरा या मराठी चित्रपटातील एका गाण्याचे शुटिंग झाले आहे.

या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.

हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
__________________________________

#temple #मंदिर #shukachary #marathivlog
__________________________________

▪︎ शुकाचार्य देवस्थान हिवतड
▪︎ शुकाचार्य देवस्थान शुकाचारी
▪︎ शुकाचार्य मंदिर हिवतड
▪︎ शुकाचार्य देवस्थान सांगली
▪︎ सांगली जिल्ह्यातील शुकाचार्य मंदिर
▪︎ आटपाडी तालुक्यातील शुकाचार्य मंदिर
▪︎ सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
▪︎ खानापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे
▪︎ आटपाडी तालुक्यातील पर्यटन स्थळे
▪︎ Shukachary Devsthan Hivtad
▪︎ Shukacharya mandir Hivtad
▪︎ Shukachari Temple Sangli
▪︎ Sangli District Tourism Places
__________________________________

Contact - [email protected]
__________________________________

Комментарии

Информация по комментариям в разработке