Uda Devi : 36 इंग्रजांना मारून पतीच्या हत्येचा बदला घेणारी महिला

Описание к видео Uda Devi : 36 इंग्रजांना मारून पतीच्या हत्येचा बदला घेणारी महिला

#UdaDevi #सावित्रीच्यासोबतिणी-2 #WomenInHistory #Women
ऊदा देवींची कहाणी इतिहासाच्या पानांमध्ये कहाणी लिहिली गेली नसेल कदाचित पण उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊच्या आसपास मात्र त्यांच्या शौर्याचे किस्से आजही ऐकवले जातात. बीबीसी पुन्हा घेऊन आलंय इतिहासातल्या काही शूरवीर, धैर्यवान महिलांच्या कथा. सावित्रीच्या सोबतिणी ही खास सीरिज त्या दलित आणि मुस्लीम महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकते ज्यांना उपेक्षितांचं जीणं मंजूर नव्हतं. ऊदादेवींनी अखेरचा श्वास घ्यायच्या आधी 36 इंग्रज शिपायांना ठार केलं होतं. शौर्याची ही गोष्ट फक्त लोककथा बनून जिवंत राहिली. हे शौर्य गाजवणाऱ्या ऊदा देवींचं नाव मात्र इतिहासाच्या पानात हरवलं. ऊदा देवींच्या कहाणीने स्वातंत्र्य लढ्यातलं दलित महिलांचं योगदान प्रकाशात आणलं आहे.
रिपोर्टर – सुशीला सिंह
एडिट – दिपक जसरोटीया
शूट – देवेश सिंह, दिपक जसरोटीया, सुभाष भट
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке