कानडा राजा पंढरीचा | Kanda raja pandharicha | 2024 अभंग | Abhang | Dr. Vishnukant ji | 🤗😇

Описание к видео कानडा राजा पंढरीचा | Kanda raja pandharicha | 2024 अभंग | Abhang | Dr. Vishnukant ji | 🤗😇

: song _ कानडा राजा पंढरीचा | Kanda raja pandharicha |


1: वेदांनाही नाही कळला वेदांनाही नाही कळला अंतपार याचा...

2 : कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा...

3 : निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विटेवर... निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विटेवर...

3 : उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा...

4 : कानडा राजा पंढरीचा... कानडा राजा पंढरीचा... कानडा राजा पंढरीचा....

5 : हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो... हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो...

6 : पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा...

7 : कानडा राजा पंढरीचा... कानडा राजा पंढरीचा... कानडा राजा पंढरीचा.

गान आवडल असेल तर नक्कीच शेर करा अणि चॅनेला subscribers and thanks for watching राम कृष्ण हरी माऊली

#कानडा_राजा_पंढरीचा #sur_nava_dhyas_nava

Комментарии

Информация по комментариям в разработке