Nako Chandra Tare Fulanche Pasare Lyrics | Full HD Lyrical songs | Maza Hoshil Na |Arya Ambekar

Описание к видео Nako Chandra Tare Fulanche Pasare Lyrics | Full HD Lyrical songs | Maza Hoshil Na |Arya Ambekar

   / @takatakmarathi07  
👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..

या गप्पा मारुयात :
  / yogeshpitekar07  

Song Credits :
Serial - Maza Hoshil Na
Aired on - Zee Marathi at 8 p.m.

Starring - Gautami Deshpande, Virajas Kulkarni

Composer - Ashok Patki
Singer - Aarya Ambekar



Lyrics:
गीत : माझा होशील ना
गायक : आर्या आंबेकर

नको चंद्र तारे
फुलांचे पसारे
जिथे मी रुसावे
तिथे तू असावे

तुझ्या पावलांनी
मी स्वप्नात यावे
नजरेत तुझिया
स्वतःला पाहावे

जिथे सावली दूर
जाते जराशी
तिथे हात तू
हाती घेशील ना
मला साथ
देशील ना

माझा
होशील ना
माझा
होशील ना

नको चंद्र तारे
फुलांचे पसारे
जिथे मी रुसावे
तिथे तू असावे

तुझ्या पावलांनी
मी स्वप्नात यावे
नजरेत तुझिया
स्वतःला पाहावे

जिथे सावली दूर
जाते जराशी
तिथे हात तू
हाती घेशील ना
मला साथ
देशील ना

माझा
होशील ना
माझा
होशील ना

Thanks For Watching

Комментарии

Информация по комментариям в разработке