Live : Uddhav Thackeray यांच्या भाषणाची सुरूवात पुन्हा हिंदू, काय कारणं?| Eknath Shinde | Shiv Sena

Описание к видео Live : Uddhav Thackeray यांच्या भाषणाची सुरूवात पुन्हा हिंदू, काय कारणं?| Eknath Shinde | Shiv Sena

#UddhavThackeray #ShivSena #EknathShinde
मोठी बातमी LIVE : उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरूवात पुन्हा ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो’ अशी करायला सुरूवात केली आहे. राहुल गांधींसोबत एकाच व्यासपीठावर यायला सुरूवात केल्यापासून मविआ असो किंवा शिवसेना UBT च्या सभांमध्ये गेल्या ६ महिन्यांत ठाकरे हिंदूंऐवजी देशप्रेमी-देशभक्त-लढवय्या बांधव हे शब्द वापरत होते. आता देशभक्तऐवजी हिंदू, उद्धव ठाकरेंनी लाईन का बदलली? ३ कारणं
#RPT0155

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке