तुर्की बाजरी एकरी 30 ते 40 किट्ल उत्पादन बियाणे पाहिजे असल्यास सं- -9673811733,9284115648,9579623089

Описание к видео तुर्की बाजरी एकरी 30 ते 40 किट्ल उत्पादन बियाणे पाहिजे असल्यास सं- -9673811733,9284115648,9579623089

🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो🙏

🌱अक्षय कृषी फार्म🌱 यूट्यूब चैनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे.
तुर्की बाजरी
ही बाजरी 110 ते 120 दिवस कालवधी घेते .
ही बाजरी पुर्ण पणे गावराण जात आहे .
या बाजरी ची पुर्ण झाडाची उंची साधारण 8 ते 10 फुट असते .
एकरी 1.5 ते 2 किलो बियाणे लागते .
एकरी उत्पादन 20 किट्ल ते 35 किट्ल या प्रमाणे येते .
खत व्यवस्थापन लेगुरल बाजरी प्रमाणेच आहे .

तुर्की बाजरी खात्रीशीर बियाणे पाहिजे असल्यास या नंबर वर कॉल करावा -9673811733, 9284115648,
9579623089
#shetakri
#ऊस
#किसान #farming #vairal #फार्म #शेतकरी #11082 #13374 ५#15012 # तुर्की बाजरी
बाजरी # इजाईल# मोती सोना गहु# बन्सी गहु# खपली गहु # निफाड # नाशिक

Комментарии

Информация по комментариям в разработке