ऑस्ट्रेलिया मध्ये काही फार्मस् असे आहेत, जिथे तुम्ही तुम्हाला हवी असलेली फळे स्वत: तोडून घेऊ शकता!

Описание к видео ऑस्ट्रेलिया मध्ये काही फार्मस् असे आहेत, जिथे तुम्ही तुम्हाला हवी असलेली फळे स्वत: तोडून घेऊ शकता!

@Kisanwani : तुम्हाला माहीत आहे का? ऑस्ट्रेलिया मध्ये काही फार्मस् असे आहेत, जिथे तुम्ही तुम्हाला हवी असलेली फळे स्वत: तोडून घेऊ शकता. हा स्ट्रॉबेरी फार्म त्यापैकीच एक आहे. इथे 12 डॉलरच्या बदल्यात तुम्हाला एक बॉक्स दिला जातो त्यामध्ये तुम्ही ही फळे तोडून घेऊ शकता किंवा तिथेच खाऊ शकता.

Video सौजन्य : ध्रुव राठी

#dhruvrathee #travel #australia #melbourne
#Pickyourtrail #BeSurprised #seeaustralia #visitmelbourne
#adventure #Kisanwani #ad

Комментарии

Информация по комментариям в разработке