झटपट आणि सोप्या पध्दतीने बनवा केळीच्या पानांंतल्या पातोळ्या # Patolya , Malvani recipe in marathi

Описание к видео झटपट आणि सोप्या पध्दतीने बनवा केळीच्या पानांंतल्या पातोळ्या # Patolya , Malvani recipe in marathi

https://www.youtube.com/c/RenusRecipe...
केळीच्या पानांंतल्या पतोळ्या । पारंपारिक पध्दतीने हळदिच्या पानांंत बनवल्या जातात ,पण हळदिचे पान कधीकधी उपलब्ध होत नाहित तर मग अशा वेळी आपन केळीच्या पानांतल्या पातोळ्या बनवु शकतो ,तेहि रुचकरआणि #सोप्या पध्दिने # मालवनी # गणेशचतुर्थि असो की# पोळा बनवा उत्तम चविच्या पातोळ्या.
In Traditional way Patolya are cook in Turmeric Leaves but many time tumeric leaves are not availabe but banana leave are mostly available so we show this recipe in banana leaves # super tasty and easy # made with tender coconut and jaggery.
Ingredients :
1 Bowl of rice flour /1वाटि तादंंळाच पीठ
1bowl of shredded tender coconut / 1वाटि खवलेल ओल नारळ
1/2 bowl of jaggery /1/2 वाटि गुळ
2-3 cardamom pods / powder / 1-2 tsp वेलची पुड
1 bowl of water / 1 वाटि पाणी
1tbsp of poppy seeds / खसखस
1tbsp of ghee / साजुक तुप

Комментарии

Информация по комментариям в разработке