TCS IBPS Pattern | अंगणवाडी मुख्य सेविका | महिला व बालविकास | Part - 16 | By. MASTER of Maths

Описание к видео TCS IBPS Pattern | अंगणवाडी मुख्य सेविका | महिला व बालविकास | Part - 16 | By. MASTER of Maths

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
मी MASTER of Maths या आपल्या यूट्यूब चैनल वर तुम्हा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो.
विद्यार्थी मित्रांनो, मी गणित व बुद्धिमत्ता या विषयावर भरपूर काम केलेले आहे ; म्हणून मी हे दोन विषय अगदी सोप्या भाषेत तुम्हाला शिकवू शकतो.
त्यामुळे तुम्ही आत्ताच खाली दिलेल्या लिंक वर जाऊन MASTER of Maths आपल्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून घ्या.
https://youtube.com/@darade_maths?si=...

त्याचबरोबर गणित व बुद्धिमत्ता या विषयाचा कोणताही प्रश्न जर का तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती पाठवू शकता; त्या प्रश्नाचे उत्तर मी 100% देण्याचा प्रयत्न करेल.
Mo. 7218060659
हा नंबर तुम्ही तुमच्या फोनमध्ये MASTER of Maths या नावाने Save करून ठेवा.
त्याचबरोबर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही माझ्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
https://chat.whatsapp.com/Fq5tUTTcNJZ...

Teligram Channel link :
https://t.me/MathsbyDarade

Thank you.... 🤝😊

Комментарии

Информация по комментариям в разработке