Shri Charudatta Aphale Podcast | चारुदत्त बुवा आफळे यांची अभिरुची संपन्न मुलाखत | TWIG Talks

Описание к видео Shri Charudatta Aphale Podcast | चारुदत्त बुवा आफळे यांची अभिरुची संपन्न मुलाखत | TWIG Talks

TWIG Talks च्या या नव्या पॉडकास्ट मध्ये ह. भ. प. डॉ. चारुदत्त आफळे बुआ यांच्यासोबत साधलेला मनमोकळा संवाद आहे. धर्म , धर्मग्रंथ, समाजात असणारी तेढ, नाट्यसंगीत, आयुष्याचे तत्वज्ञान अशा अनेक गोष्टींवर आफळे बुवांनी आपले विचार मांडले आहेत. तरुण पिढीचं बदलतं जग, लिव्ह - इन या विषयांवर त्यांचं मत काय? सावरकर आणि आंबेडकर या दोघांवरही कीर्तन व्हायला हवी असं आफळे बुआ का म्हणतात? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पॉडकास्ट मध्ये मिळतील.

ही मुलाखत जितकी कीर्तन ऐकणाऱ्यांसाठी आहे, तितकीच तत्वज्ञान, राजकारण, संगीत अशा विषयांमध्ये रस असणाऱ्यांसाठी सुद्धा आहे. हा आफळे बुवांसोबत साधलेला संवाद नक्की ऐका !

मुलाखतकार : डॉ. प्रसन्न देवचके

Chapters | Aphale Bua Podcast

0:00 - Introduction
1:43 - नाट्यसंगीताची परंपरा
10:33 - हिंदू धर्माचा अभ्यास
12:55 - अध्यात्म आणि विज्ञान
20:09 - सावरकर, आंबेडकर आणि गांधी
25:58 - बदलती लग्नसंस्था
29:39 -आयुष्यात आलेले संघर्ष
31:07 - ज्ञानेश्वरी आणि दासबोध
31:50 - आयुष्याचे तत्त्वज्ञान
32:32 - Rapid Fire

अशाच अभिरुची संपन्न Talks साठी आम्हाला Subscribe करा.

Follow Us On :
Facebook -   / twig.marathi  
Instagram -   / twig.marathi  
Twitter (X) - https://x.com/TwigMarathi

Shri Ram Kirtan Sohala | Ramkatha Marathi | Natya Sangeet | Veer Savarkar | Sant Dnyaneshwar | Dr. Babasaheb Ambedkar | Samarth Ramdas | Swami Vivekanand | Philosophy | Bhagwad Geeta | Dasbodh

Комментарии

Информация по комментариям в разработке