आंबट गोड कैरीचे पन्हे |Aam panha|Kairiche panhe |उन्हाळा स्पेशल रेसिपी|Amruta'Kitchen

Описание к видео आंबट गोड कैरीचे पन्हे |Aam panha|Kairiche panhe |उन्हाळा स्पेशल रेसिपी|Amruta'Kitchen

साहित्य-
कैरी २
गुळ १ वाटी
वेलची पावडर २ चमचे
बर्फ
थंड पाणी


कृती-
प्रथम कैरी स्वच्छ धुवून घ्यावेत. मग कैरी एका भांड्यात घेऊन त्यात पाणी घालावे.कुकर मध्ये हे भांडे ठेवून झाकण ठेवावे.
२ शिट्टया करुन घ्या.थंड झाले की कैरीचे साल काढून किसून घ्यावे.१ वाटी गर साठी १ वाटी गूळ किसून घ्यावा.हे दोन्ही व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण चाळणीने चाळून घ्यावे.आपले पन्हे चे मिश्रण तयार आहे.
सर्व्ह करण्यासाठी ग्लास मध्ये बर्फ घेऊन त्यात पन्हे चे मिश्रण २ चमचे घ्यावे.यात हवे तेवढे पाणी घालून ते व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. पिण्यासाठी तयार आहे थंड गार आंबट गोड कैरीचे पन्हे.
धन्यवाद.

Комментарии

Информация по комментариям в разработке