श्रावण खास पारंपरिक पद्धतीने मऊसूत दाणेदार गुळाचा शिरा या खास टिप्स/ Prasadacha Shira Saritaskitchen

Описание к видео श्रावण खास पारंपरिक पद्धतीने मऊसूत दाणेदार गुळाचा शिरा या खास टिप्स/ Prasadacha Shira Saritaskitchen

श्रावणात प्रसादाचा शिरा / सत्यनारायण प्रसादाचा आपण बनवतो. त्याची रेसिपी अगदी परफेक्ट प्रमाणासहित दिली आहे. पण ज्याना साखरेचा शिरा नको आहे ते हा गुळाचा शिरा नक्की बनवू शकता .
गुळाचा शिरा चिकट होतो? लगदा होतो ? असे प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून इथे मी रवा, गूळ आणि पाण्याचे परफेक्ट प्रमाण दिले आहे. त्यामुळे शिरा एकदम मऊसूत, दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा होईल.
मऊसूत दानेदार गुळाचा शिरा. तुम्ही प्रसाद म्हणून पण बनवू शकता किंवा श्रावणात एखाद्या नाश्ता दिवशी उपवास सात्विक थाळी मध्ये गोडांचा पदार्थ म्हणून बनवू शकता. किंवा मुलांच्या शाळेच्या डब्बा किंवा नाश्ता म्हणून उत्तम.

इथे दिलेले प्रमाण 3-4 लोकांसाठी आहे / serves 3-4 :-

साहित्य / Ingredients :-
जाड रवा / samolina thick 1 cup
चिरलेला गूळ / chopped jaggery 3/4 to 1 cup
साजूक तूप / ghee 1/4 cup
पाणी / water 2 cups
वेलची पूड /green cardamom pw 1/2 tsp
जायफळ पूड / nutmeg pw 1/4 tsp
बदाम काजू आवडीप्रमाणे / dryfruits

Today in saritaskitchen we are goning to prepare sharvan special authentic gulacha shira / jaggery suzi halwa recipe / jaggery shira recipe.
we have seen prasadacha shira recipe with perfect measurements, godacha shira recipe, wheat halwa recipe and many more, but if you dont want to use sugar in suzi halwa we can prepare super soft, jaggery suzi halwa.
here i have shared this recipe with perfect measurment of jaggery, suzi & water and some tips so that halwa / shira will become soft and mouth melting. You can make this shira on the ocasion of satynarayan pooja, or as a school tiffin or breakfast.

#गुळाचाशिरा #परांपरीकगुळाचाशिरा #परफेक्टप्रमाणातगुळाचाशिरा #प्रसादाचाशिरा #गोडाचाशिरा #शिरा #श्रावणखास
#prasadachashirarecipe #shirarecipe #gavhachashirarecipe #godachashira #gulachashirarecipemarathi #saritaskitchenprasadachashira #prasadachashirasaritaskitchen #saritaskitchen #jaggeryhalwa #halwarecipe #perfectgulachashirarecipe #shirarecipemarathi #maharashtriangodachashira #satynarayanprasad

इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-

कापसासारखा मऊसूत गोडाचा शिरा | या 5 टिप्स वापरून परफेक्ट जिभेवर विरघळेल गोडाचा शिरा | Shira Recipe
   • कापसासारखा मऊसूत गोडाचा शिरा | या 5 ट...  

असं प्रमाण वापरा आणि सुंदर , सुबक उकडीचे मोदक रेसिपी बनवा | Ganapati Prasad Ukadiche Modak recipe |
   • असं प्रमाण वापरा आणि सुंदर , सुबक उकड...  

Sunthvada|सुंठवडा। जन्माष्टमी प्रसाद । औषधी सुंठवडा रेसिपी। Janmashtmi Prasad Recipe|Panjiri Recipe
   • Sunthvada|सुंठवडा। जन्माष्टमी प्रसाद ...  

फक्त 10 मिनिटात मऊसूत नारळाची बर्फी | Naralachi Barfi Recipe Ft. Masala Kitchen | Saritaskitchen
   • फक्त 10 मिनिटात मऊसूत नारळाची बर्फी |...  

प्रीमिक्स गुलाबजाम वळताना चिरतात कच्चे राहतात?मऊ गुलाबजामसाठी या टिप्स वापरा Gulabjam saritaskitchen
   • प्रीमिक्स गुलाबजाम वळताना चिरतात कच्च...  

*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा    / @saritaskitchen  

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
   / @saritaskitchenvlogs  

For business enquiries email us @ [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке