रब्बी ज्वारी व करडई चे आधुनिक व्यवस्थापन

Описание к видео रब्बी ज्वारी व करडई चे आधुनिक व्यवस्थापन

शेतकरी बंधूंनो - बऱ्याच ठिकाणी सोयाबीन ची कापणी झाली आहे व आता तुम्ही रब्बी पिकाच्या नियोजनामध्ये लागले असाल मात्र बरेच शेतकरी रब्बी मध्ये कोणते पीक घ्यावे याचा विचार करत असतील या अनुषंगानेच येत्या सोमवारी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी एक नवीन व अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे " रब्बी ज्वारी व करडई चे आधुनिक व्यवस्थापन " या विषयावर Live संवाद साधनार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी सोमवारी ७ वाजेची वेळ न चुकवता Live ला उपस्थित राहावे व या विषयासंबधित असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा... धन्यवाद

Комментарии

Информация по комментариям в разработке