ओय बाबूचे आस | Oy Babuche Aas | Sagar Kurhade | Rajesh Masmare | Priti Bhoye | Suniel Sumada

Описание к видео ओय बाबूचे आस | Oy Babuche Aas | Sagar Kurhade | Rajesh Masmare | Priti Bhoye | Suniel Sumada

‪@KURHADEMUSIC‬ Present's🌿

Oye बाबूचे आस....(गावरांन कथा)🥰

🔸(Special Thanks : Yogi Kurhade)

▪️गीतकार : सागर कुऱ्हाडे(SK)
(9529142159)

▪️गायक : सुनिल सुमाडा (9923863947)

▪️Dialogue Voice : कविता मोरे

▪️संगीत संयोजक : रोहीत डावरे(RN Studio)
(7038516029)

▪️कलाकार : राजेश मासमारे(Raja Babu) & प्रिया भोये
(9209181912)

▪️बालकलाकार : दक्षीत & शिवानी

▪️दिग्दर्शक : आमचे आम्हीच😁

▪️छायाचित्रण & एडिट : दर्शन भोवरे(9823669633) & SK

विषेश आभार :
योगी कुऱ्हाडे
दर्शन भोवरे
सुनिल सुमाडा
विवेक SR
भरत भोवरे
Bhovare Family &
KURHADE MUSIC TEAM

#sagarkurhade #comedysong #rajababu #pritibhoye #kurhademusic #gavthisong #palghar #oybabucheaas #sunielsumada

🔻Lyrics :
ओय बाबूचे आस,असी क्याल उदास...
ये बस माझे रांग,काय झाला तुला सांग....

(लगीन झाला तवसी एक साडी तरी घेन दिलीस काय.)

ओय मनोरचे बाजाराला आऊ तुला नेन ग...
सांग काय काय पाहिजे घेन तुला देन त्या घेन तुला देन ग...
ओय मनोरचे बाजाराला सोनू तुला नेन ग...
सांग फक्त काय पाहिजे घेन तुला देन त्या घेन तुला देन ग...

(Music)

तु प्यार माझा खरा ओय बाबूचे आस...
ना हसनाग हसताना दिसस झक्कास...
(Filler)
राग क्याल ओढा धरून ठेवस मनात...
ना जेवाय जा वाढ कावल आरडत पोटात...

(चिखट मीट तेल,ना सगला खपेल...)

ओय मनोरचे बाजाराला आऊ तुला नेन ग...
सांग काय काय पाहिजे घेन तुला देन त्या घेन तुला देन ग...
ओय मनोरचे बाजाराला सोनू तुला नेन ग...
सांग फक्त काय पाहिजे घेन तुला देन त्या घेन तुला देन ग...

(Music)

हा लगीन करून हाल माझं झालं हो फार
ना डोका यो खाय बायको सकाळ दुपार...
(Filler)
ओया ओया रड बाबू बसून झोलेत...
ना बाबूचे आस काय करस खोलेत....

(बास कड मांग पैस ना जा खाऊ खाया...)

ओय मनोरचे बाजाराला आऊ तुला नेन ग...
सांग काय काय पाहिजे घेन तुला देन त्या घेन तुला देन ग...
ओय मनोरचे बाजाराला सोनू तुला नेन ग...
सांग फक्त काय पाहिजे घेन तुला देन त्या घेन तुला देन ग...

(Music)

अगं लाडाचे माझे तु राणी आदिवासी...
ज्या पाहीज त्या देईल सागर थाम ग जरासी..
(Filler)
हा होल जवा महीन्याचा माझा पगार...
म हारी हारी जाव दोघा मनोर बाजार...

(मी त फार कयसी कयसी कयसी वाट नांग ना)

ओय मनोरचे बाजाराला आऊ तुला नेन ग...
सांग काय काय पाहिजे घेन तुला देन त्या घेन तुला देन ग...
ओय मनोरचे बाजाराला सोनू तुला नेन ग...
सांग फक्त काय पाहिजे घेन तुला देन त्या घेन तुला देन ग...


गाणं आवडल्यास Like, Comment, Share करा... अन् आपल्या Channel वर नवीन असाल तर Channel ला Subscribe करायला विसरू नका..
🥰😊🙏🏻

Комментарии

Информация по комментариям в разработке