शाळीग्रामने मांस तोलणाऱ्या विष्णुभक्त कसायाची खरी कहाणी! Lord Vishnu Bhakt Kasai |

Описание к видео शाळीग्रामने मांस तोलणाऱ्या विष्णुभक्त कसायाची खरी कहाणी! Lord Vishnu Bhakt Kasai |

‪@Marathimotivationandhistory‬ (Hanumant Pawar-Dharkari)
भगवान विष्णूची खऱ्या भक्ताची कथा
कोण होता कसाई, जो शाळीग्रामने तोलून मांस विकायचा?
शाळीग्रामने वजन करून मांस विकणारा कसाई ?
मांस विकणारा विष्णुभक्त
Butcher Devotee of Lord Vishnu in marathi
Sadna kasai and lord Vishnu Story


Video Title : शाळीग्रामने मांस तोलणाऱ्या विष्णुभक्त कसायाची खरी कहाणी! ,
भगवान विष्णूचा भक्त खाटिक
भाषा: marathi
स्रोत: लोकप्रिय दंतकथा

सदना कसाई. तो अतिशय प्रामाणिक होता, मांस तोडून विकतानाही तो भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन होता. तो एके दिवशी आपल्याच नादात कुठेतरी जात असताना त्याच्या पायाला दगड लागला. तो थांबला आणि त्याने पाहिले की त्याचा पाय एका काळ्या गोल दगडावर आदळला होता. मांस तोलायला उपयोगी पडेल असा विचार करून त्याने तो दगड उचलला आणि खिशात ठेवला.


विष्णु भक्त कसाई | Vishnu Bhakt Kasai | marathi katha | Moral Stories | Bhakti katha | Bhakti Kahani | marathi story | Bhakti Story | Bhakti Stories | Religious Stories | Religious Story | Pauranik katha | Pauranik story | Stories in marathi | Story in marathi | Bedtime Stories | Moral Stories | marathi
Moral Stories | Vishnu bhakt kasai ki kahani | deva chi katha | marathi Kahani | Moral Stories | Bhakti Kahaniya | Hindu Stories | Religious Story | Pauranik Kahaniya | Story in marathi | Saligram stone #विष्णु भक्त_कसाई

#विष्णु_भक्त_कसाई
#marathikahani
#marathikatha
#marathisotry
#vishanu
#vishnubhakti
#bhaktikahani
#bhaktkatha
#shaligram
#lordvishnu
#prabhudarshan
#marathimotivationandhistory


राम कृष्ण हरी माऊली
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected]

तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии

Информация по комментариям в разработке