Heavy Rain Weather Update : गुजरातला मुसळधार पावसाचा फटका, महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Описание к видео Heavy Rain Weather Update : गुजरातला मुसळधार पावसाचा फटका, महाराष्ट्रात काय परिस्थिती?

#bbcmarathi #heavyrain #rainupdate #weatherupdate
सोमवारपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीय आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी याचा परिणाम पाहायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला, वाहतूक कोंडी झाली त्यासोबतच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरसुद्धा मोठा परिणाम झालाय. सोमवारपासून 24 तासांमध्ये राज्यभरातील 23 गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке