jitendra Awhad यांचा Walmik Karad च्या गुन्ह्यांची यादी वाचत Dhananjay Munde वर निशाणा

Описание к видео jitendra Awhad यांचा Walmik Karad च्या गुन्ह्यांची यादी वाचत Dhananjay Munde वर निशाणा

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#jitendraAwhad #WalmikKarad #DhananjayMunde #SantoshDeshmukh
जितेंद्र आव्हाडांनी वाल्मिक कराडवरील गुन्ह्यांबाबत ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी यादीच जाहीर करुन टाकलीय. हभप, गुलाम आणि सराकरमधील माणसं अशा शब्दांचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांनी पोलीस आणि वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंवरही निशाणा साधलाय.वाल्मिक अण्णा कराडवर 307चे 7 गुन्हे दाखल आहेत.जर दाखल 22 गुन्ह्यांची व्यवस्थित चौकशी केली तर आणखी धागेदोरे मिळतील आणि अजून 220 गुन्हे दाखल होतील. असे असूनही या थोर माणसाला कधीही तडीपारीची नोटीस नाही, त्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई नाही . अगदी हा पोलीस स्टेशनला गेला तर पोलीसच उठून उभे रहायचे. परळी विधानसभा मतदारसंघातील सगळेच इन्स्पेक्टर याच्या हाताखालील गुलामच होते अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे सर्व माहित होते. 307 सारखे गंभीर गुन्हे ज्या माणसावर आहेत; तो माणूस रक्तपिपासू झालेलाच असतो. अशा माणसाला वाचविण्यासाठी सरकारमधील काही माणसे प्रयत्न करत असतील तर धन्य आहे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी टीका केलीय.
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi #marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке